Maharashtra Politics: राज्यात 2014 ते 2019 या काळात फडणवीसांनी लाखो रुपयांची उधळपट्टी केली, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना लाखो रुपयांची उधळपट्टी केली गेली असा घणाघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole vs Devendra Fadnavis | (Photo Credit: Archived, edited, representative images)

आज महाराष्ट्र कॉंग्रेसकडून (Congress) पत्रकार परिषद (Press Conference) घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोकराव चव्हान (Ashokrao Chavan), नितीन राऊत (Nitin Raut), वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), विजय वडेट्टीवारसह आदींनी हजेरी लावली. दरम्यान नाना पटोले अॅक्शन मोडमध्ये दिसुन आले. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री असताना लाखो रुपयांची उधळपट्टी केली गेली असा घणाघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  भाजपवर केला. तसेच 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा काढून कॉंग्रेस जनजागृती करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement