Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीमध्ये INDIA Alliance ला 295 जागा मिळण्याचा Mallikarjun Kharge यांनी व्यक्त केला अंदाज

एक्झिट पोलच्या डिबेट मध्येही इंडिया आघाडीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती इंडिया आघाडी कडून देण्यात आली आहे.

Mallikarjun Kharge | X

आज सातव्या आणि अंतिम टप्य्याचं मतदान असताना काही वेळातच एक्झिट पोल हातात येणार आहेत. अशामध्ये दिल्लीत Mallikarjun Kharge यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आहे. मल्लिकार्जून खर्गे यांनी या निवडणूकीत 295 आणि त्या पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या डिबेट मध्येही इंडिया आघाडीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती इंडिया आघाडी कडून देण्यात आली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)