Rajya Sabha Bypolls Date: राज्यसभेच्या सहा रिक्त जागांवर 4 ऑक्टोबरला होणार निवडणूक
महाराष्ट्रात राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या जागी आता कॉंग्रेस पक्ष कोणाला संधी देणार हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे.
राज्य सभेच्या पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधील प्रत्येकी एका तर तामिळनाडू मधील 2 रिक्त जागांवर आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक 4 ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या जागी कॉंग्रेस आता कोणाला संधी देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)