Mizoram Elections 2023 Result: मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरूवात

मिझोराम मध्ये 40 विधानसभेच्या जागा आहेत. 7 नोव्हेंबरला त्यासाठी मतदान झालं.

Mizoram | X

मिझोराम मध्ये आज (4 डिसेंबर) सकाळी विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 40 जागांसाठी मिझोराम मध्ये मतदान झाले आहे. ‘मिझो नॅशनल फ्रन्ट’ (एमएनएफ) आणि झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या दोन आघाड्यांमध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. आता कोण बाजी मारणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. काल झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपाने 3 राज्यं तर कॉंग्रेसने 1 राज्य जिंकले आहे. Assembly Elections 2023 Results: मणिपूरमध्ये 3 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या नेत्यांनी केला जल्लोष, पाहा व्हिडिओ.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement