Rahul Gandhi यांची Bharat Jodo Yatra राजधानी दिल्ली मध्ये दाखल (Watch Video)

Rahul Gandhi यांची Bharat Jodo Yatra राजधानी दिल्ली मध्ये दाखल झाली आहे.

Congress Leader Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

Rahul Gandhi यांची Bharat Jodo Yatra राजधानी दिल्ली मध्ये दाखल  झाली आहे. राहुल गांधी यांच्या स्वागताला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे ठिकठिकणी स्वागत केले आहे. नक्की वाचा: Mansukh Mandaviya  Writes To Rahul Gandhi:  'COVID-19 नियमांचे पालन करणा अन्यथा 'भारत जोडो यात्रा' स्थगित करा', केंद्यीय मंत्र्याचे राहुल गांधी यांना पत्र .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now