INDIA Alliance Meeting: विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता 'इंडिया' ची पुढील बैठक 6 डिसेंबरला!
असा अंदाज आहे.
देशामध्ये सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, भाजपा राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये आघाडीवर आहे तर छत्तीसगड, तेलंगणा मध्ये कॉंग्रेस पुढे असल्याचं चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या सेमीफायनल म्हणून या निवडणूकांकडे पाहिलं जात असताना आता या निकालांनंतर INDIA alliance ने त्यांची पुढील बैठक 6 डिसेंबर दिवशी आयोजित केली आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर मंथन होणार असून पुढील निवडणूकांसाठी प्लॅनिंग सुरू होईल. अशी आशा आहे. Assembly Election Results 2023 Updates: पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी; भाजप विरुद्ध काँग्रेस काट्याची टक्कर .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)