By-poll Results 2022: मैनपुरी लोकसभा मतदारसंघासह विधानसभेच्या 6 जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु

उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंगासह पाच राज्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

(PC - ANI)

उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंगासह पाच राज्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ज्यामध्ये सर्वांच्या नजरा अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यावर असतील, ज्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now