Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणातील आरोपाबद्दल भाजपने माफी मागावी - सचिन सांवत

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने खंडणीखोरी केली असल्याचे उघड झाले आहे. तसेच भाजपचे नेते एनसीबीचे पंच म्हणून सामील होते. यामुळे भाजपने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

Sachin Sawant | (Photo Credits: Facebook)

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने खंडणीखोरी केली असल्याचे उघड झाले आहे. तसेच भाजपचे नेते एनसीबीचे पंच म्हणून सामील होते. यामुळे भाजपने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement