Sanjay Raut On BJP: कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का? फडणवीसाच्या चौकशीवर संजय राऊत यांची टीका

दरम्यान फडणवीसानां दिलेल्या नोटीसावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या आंदोलनावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी Mumbai Cyber ​​Police ची टीम दाखल झाली असुन गेल्या एका तासापासुन त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच या चौकशी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी छावणीचे स्वरुप आले आहे. दरम्यान फडणवीसानां दिलेल्या नोटीसावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या आंदोलनावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement