देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी Mumbai Cyber Police ची टीम दाखल झाली असुन गेल्या एका तासापासुन त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच या चौकशी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी छावणीचे स्वरुप आले आहे. दरम्यान फडणवीसानां दिलेल्या नोटीसावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या आंदोलनावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
Tweet
कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)