Aditya Thackeray: शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह उपमुख्यमंत्री तेजस्वी यांची भेट
शिवसेना आमदार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पुत्र आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नुकतेचं बिहारमध्ये दाखल झाले आहेत. नुकतीच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (DCM Tejaswi Yadav) यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) देखील त्यांच्याबरोबर होत्या. तरी आदित्य ठाकरेंच्या या बिहार दौऱ्यामागे नेमक दडलयं काय याबाबत फक्त राज्याच्याचं नाही तर देशाच्या राजकारणात चर्चा सुरु आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement