Punjab Election 2022: बाॅलिवुड लोकप्रिय अभिनेत्री माही गिल राजकारणात, भाजपमध्ये केला प्रवेश
लोकप्रिय अभिनेत्री माही गिलने राजकारणात प्रवेश केला आहे. माही गिलने चंदीगडमध्ये भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे.
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. यापूर्वी अभिनेता सोनू सूदने त्याची बहीण मालविका सूदला निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची घोषणा केली होती. आता तिथेच लोकप्रिय अभिनेत्री माही गिलने राजकारणात प्रवेश केला आहे. माही गिलने चंदीगडमध्ये भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement