हरभजन सिंह याची राजकीय इनिंग सुरू, आम आदमी पार्टी कडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

पंजाबमधील आम आदमी पार्टी संदीप पाठक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पाठक हे IIT-दिल्ली येथे सहयोगी प्राध्यापक आणि AAP स्ट्रॅटेजिस्ट आहेत. पक्षाने कोणतीही औपचारिक घोषणा केली नसली तरी आप नेते राघव चढ्ढा आणि भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांची नावे चर्चेत आहेत. पंजाब राज्यसभेच्या पाच जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

हरभजन सिंह (Photo Credit: Getty)

पंजाबमधील (Punjab) सातपैकी पाच जागांसाठी 31 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) शिक्षणतज्ज्ञ संदीप पाठक, दिल्लीचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा व माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांची उमेदवारी AAP ने जाहीर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now