Delhi Hit And Run: दिल्लीत भरधाव कारने पोलिसला चिरडले, कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू
दिल्लीतील नांगलोई भागात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना, एका पोलिस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू पुरवठा करणाऱ्या एका भरधाव कारने पोलिसाला चिरडले आहे.
Delhi Hit And Run: दिल्लीतील नांगलोई भागात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना, एका पोलिस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू पुरवठा करणाऱ्या एका भरधाव कारने पोलिसाला चिरडले आहे. कारने पोलिसाला १० मीटरपर्यंत ओढत नेले आणि तेवढ्यात दुसऱ्या कारची धडक लागली. या भीषण अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री उशीरा घडली. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून परार झाला असून पोलिसांनी कार जप्त केली आहे. (हेही वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केला पुरवणी अंतिम अहवाल; अल्पवयीन आरोपींविरुद्ध पुरावे नष्ट करणे, बनावटगिरी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल)
दिल्ली पोलिसाचा अपघाती मृत्यू
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement