Punjab News: लग्न कार्यक्रमात पोलिसाने नृत्यांगनाचा केला छळ, ३ जणांवर गुन्हा दाखल, पंजाब येथील घटनेचा Video व्हायरल
पंजाबच्या लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर घडली आहे. एका लग्न समारंभात डान्स करत असताना एका नृत्यांगनाला मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी छळ केला आहे.
Punjab News: पंजाबच्या लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर घडली आहे. एका लग्न समारंभात डान्स करत असताना एका नृत्यांगनाला मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी छळ केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी पंजाब पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल जगरुप सिंग आहेत. ही घटना २ एप्रिल रोजी समराळा येथे घडली आहे. पीडितेने या प्रकरणात पोलिसात तक्रार नोंदवला तीने सांगितले की, स्टेजवर जेव्हा नाचत होते त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला एक जण स्टेजवर आला आणि छळ करू लागला. (हेही वाचा- विजेच्या जोरदार झटका लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू,
3 people have been booked by Samrala Police in this incident.
The main accused is said to be a Head Constable Jagroop Singh of Punjab Police. He is reported to be a gunman with an Assistant Commissioner of Police (ACP), posted at Police Commissionerate Ludhiana. https://t.co/XtEhD8VEDe
— Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) April 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

