Assam PM Modi Roadshow Video: PM नरेंद्र मोदी यांचा आसामच्या गुवाहाटीत दौरा, मुख्यमंत्रीसह भव्य रोड शोमध्ये सामील
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. गुवाहाटी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी भव्य रोड शो केला.
Assam PM Modi Roadshow Video: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. गुवाहाटी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी भव्य रोड शो केला. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. एएनआयने या क्षणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आज गुवाहाटीमध्ये 11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही हे देखील उपस्थित आहेत.
#WATCH | PM Narendra Modi holds a roadshow in Assam's Guwahati
Prime Minister will inaugurate and lay the foundation stone of projects worth Rs 11,000 crore in Guwahati today.
Assam CM Himanta Biswa Sarma is also present. pic.twitter.com/snvQUzQXxx
— ANI (@ANI) February 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2024 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

