IPL Auction 2025 Live

Independence Day 2022: लाल किल्ल्यावरील माकडांना पकडण्यासाठी लोक तैनात

लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

monkeys

2022 च्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर साजरी करण्याची तयारी सुरू आहे. लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर माकडांची दहशत संपवण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर उपस्थित असलेल्या माकडांना पकडण्यासाठी लोकांना तैनात करण्यात आले आहे. माकडांना पकडलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ध्वजारोहणात अडथळे येऊ नयेत म्हणून लाल किल्ल्याच्या परिसरात उपस्थित असलेल्या माकडांना पकडून तेथून पळवून नेण्याचे काम केले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)