Patna Junction Fire Update: बिहार (Bihar)ची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनजवळ एका हॉटेलला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू (Died) झाला आहे. तर, 7 जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग विझवण्यात आल्याचे अग्निशमन विभागाच्या डीजी शोभा ओहटकर यांनी सांगितले आहे. फायर ऑडिट करण्यात आले आहे. अशा गर्दीच्या भागांवर विशेष लक्ष देण्यात येतत असून अशा घटना रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती करत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (हेही वाचा:Fire Breaks Out in Bihar: पाटणा रेल्वे स्टेशनजवळ हॉटेलला भीषण आग, १२ नागरिकांना वाचवण्यात यश; बचाव कार्य सुरू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)