Viral Video: प्रवाशाने इंडिगोच्या पायलटच्या नाकावर मारली ठोस , नेमकं काय घडलं?

विमानातून प्रवास करताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने इंडिगोच्या कॅप्टनला ठोस मारल्याची घटना घडली आहे.

Indigo Flight Video PC Twitter

Viral Video:  विमानातून प्रवास करताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने इंडिगोच्या कॅप्टनला ठोस मारल्याची घटना घडली आहे. फ्लाइट विलंब करणार याची घोषणा करत असताना,  कॅप्टनला प्रवाशाने मारलं. रागाच्या भरात प्रवाशाने मागच्या रांगेतून येऊन ठोस मारली. या घटनेचा व्हिडिओ एकाने कॅमेरात कैद केला आहे. फ्लाइट ड्युटी टाईम मर्यादा दीर्घ प्रतीक्षेनंतर ही घटना घडली. ही फ्लाइट कोणती आई हे अद्याप समजू शकले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement