सीआयएसएफ जवानांकडून नवी दिल्ली विमानतळावर विदेशी चलनासह प्रवाशाला अटक

दक्ष सीआयएसएफ कर्मचार्‍यांनी नवी दिल्ली विमानतळावरून एका प्रवाशाला अटक केली आहे.

foreign currency

दक्ष सीआयएसएफ कर्मचार्‍यांनी नवी दिल्ली विमानतळावरून एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्या बॅगेत ठेवलेल्या लेहेंग्याती बटणांमध्ये विदेशी चलन आढळले. त्याची किंम्मत सुमारे 41 लाख आहे. यानंतर प्रवाशाला कस्टमच्या ताब्यात देण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement