Bihar Bridge Collapse: बिहार येथील वैशाली भागातील राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचा भाग कोसळला (Watch Video)

पीटीआय या वृत्तसंस्थेने, माहिती दिली की, वैशाली येथे राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हराचा एक भाग कोसळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर वाहतूक वळवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bihar Bridge Collapse: Photo Credit X

Bihar Bridge Collapse: बिहारमध्ये आज सकाळी एक पूल कोसळला. पीटीआय या वृत्तसंस्थेने, माहिती दिली की, वैशाली येथे राष्ट्रीय महामार्गावरील (31) फ्लायओव्हराचा एक भाग कोसळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर वाहतूक वळवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेची माहिती आतपकालीन व्यवस्थापनकांना देण्यात आली. घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. (हेही वाचा- चर्नी रोडी येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली, दोन मजूरांचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)