Lok Sabha Election 2024 Result Live Streaming on India Today: सर्वत्र धाकधुक वाढली, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु; India Today वर पहा लोकसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण (Watch Video)
आज भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देशाच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे
Lok Sabha Election 2024 Result Live Streaming on India Today: आज भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election 2024 Result) जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देशाच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. मोदी सरकार पुन्हा मुक्काम ठोकणार का ? याकडे भारतीयांचे लक्ष लागून आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल आणि साधारण 10 वाजेपासून निकाल जाहीर केला जाईल. भारतीय लोकसभा निवडणुक 19 एप्रिल पासून ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात पार पडली. तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही ते आजतक न्यूज चॅनेलवर लेटेस्टलीद्वारे पाहू शकता. (हेही वाचा- यंदा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? न्यूज18 लोकमतवर पहा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)