मुंबईच्या मध्य रेल्वेची स्थानके, रेल्वे सेवा याबाबत अधिकृत माहितीसाठी अधिकृत डिजिटल स्रोत असे 'यात्री अॅप' सादर केले आहे. हे अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
Pleased to share Yatri app, an official digital source of authentic information on Central Railway stations of Mumbai is now live on Android Playstore and iOS App Store. https://t.co/eUKr3a1q8H
Download now!
— DRM MUMBAI CR (@drmmumbaicr) June 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)