Delhi Weather: राजधानी दिल्लीमध्ये वातावरणात बदल, पावसाच्या हलक्या सरी बरसल्या (Watch Video)

राजधानी दिल्लीत आज (2 मार्च) मोठ्या वेगाने वातावरण बदल पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी दिल्लीकरांना हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाने जाग आली. खास करुन ग्रेटर कैलास, इंडिया गेट, आरके पुरम आणि जनपथ यासह दिल्लीतील अनेक भागांत आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

Delhi Weather | (Photo Credits: ANI)

राजधानी दिल्लीत आज (2 मार्च) मोठ्या वेगाने वातावरण बदल पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी दिल्लीकरांना हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाने जाग आली. खास करुन ग्रेटर कैलास, इंडिया गेट, आरके पुरम आणि जनपथ यासह दिल्लीतील अनेक भागांत आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, 2 आणि 3 मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह बऱ्यापैकी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान विभाग (IMD) शक्यता वर्तवताना म्हटले आहे.

व्हिडिओ

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now