Uttarakhand मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे Alaknanda River च्या पाणी पातळीत प्रचंड वाढ (Watch Video)
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होत आहे. अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Alaknanda River Water Level Rises: त्यामुळे अलकनंदा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पौरी जिल्ह्यात संततधार पावसामुळे अलकनंदा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय पूर्वेकडी भागातही पावासाचा कहर सुरूच आहे. त्रिपुरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात काही नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. अद्याप किती जण वाहूण गेलेत त्यांचा आकडा समोर आलेला नाही. (हेही वाचा:Flood in Bangladesh: बांगलादेशातील पुरामुळे 13 लोकांचा मृत्यू, 40 लाखांहून अधिक लोक प्रभावित )
अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement