RCB च्या प्रशिक्षण सत्रात Virat Kohli ची धमाल; डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

विराट कोहली काही दिवसांपूर्वीच आरसीबी कॅम्पमध्ये सामील झाला. सध्य संघासह तो आयपीएल 2025 च्या तयारीसाठी मैदानावर घाम गाळत आहे. त्यातच त्याचा सरावा दरम्यान डान्स करतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

PC-X

आयपीएल 2025च्या सरावासाठी आरसीबी च्या प्रशिक्षण सत्रात विराट कोहली (Virat Kohli) नाचताना दिसला. नुकताच आरसीबी (RCB) कॅम्पमध्ये विराट सामील झाला. प्रशिक्षण सत्र आनंदी मूडमध्ये झालवताना विराट अधूमनधून डान्स करत असतो. तसाच एक व्हिडीओ समोर आला. त्याने त्याच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत काही डान्स स्टेप्स केल्या. आयपीएल 2025 च्या लिलावात आरसीबीने करारबद्ध केलेले लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट आणि रोमारियो शेफर्ड देखील त्याच्या भोवती उभे असलेले दिसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement