Viral Video: तब्बल ५० किमी पोहत जाणाऱ्या वाघाला सुखरुप व्याघ्र प्रकल्पात सोडलं, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून भुतदयेचं दर्शन; Watch Video

जंगलात भरकटलेला वाघ उमानंद बेटावर पोहचण्यासाठी प्रयत्न करत होता. तरी आपल्या इष्टस्थानी पोहचण्यासाठी या वाघाने ब्रह्मपुत्रा नदीत तब्बल 50 किमीहून अधिक अंतर पोहत गेला.

आसामच्या जंगलात भरकटलेला वाघ उमानंद बेटावर पोहचण्यासाठी प्रयत्न करत होता. तरी आपल्या इष्टस्थानी पोहचण्यासाठी या वाघाने ब्रह्मपुत्रा नदीत तब्बल 50 किमीहून अधिक अंतर पोहत गेला. तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या वाघाला ताब्यात घेत त्याची आवश्यक ती आरोग्य तपासणी करुन वाघास नामेरी व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सोडण्यात आले. यातून आसाम वनविभाच्या अधिकाऱ्यांकडून भुतदयेचं दर्शन बघायला मिळालं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement