Viral Banana Panipuri Video: चक्क पाणीपुरीत केळं आणि चना, हेल्दी पाणी पुरीचा ट्रेंड; सोशल मीडियावर होतोय व्हायरल
गुजरातच्या पाणीपुरी विक्रेत्याकडे केळी आणि पाणीपुरी विकली जात आहे. ह्या व्हिडिओने चक्क पाणी पुरी खाणाऱ्यांचे मन बिचलीत केले आहे.
Viral Banana Panipuri Video: गरमागरम आणि तिखट पाणीपुरी कोणाला ही खायला आवडेल. पाणी पुरीचे अनेक प्रकार बाजारात आले आहेत. चटपटीत पाणीपुरी ते चॉकलेट पाणीपुरी अश्या अनेक प्रकारचे पाणी पुरी पाहायला मिळाली आहे. तुम्ही कधी हेल्दी पाणी पुरी खाल्ली आहे का? तर गुजरातच्या एका पाणी पुरी विक्रेत्याकडे चक्क हेल्दी पाणी पुरी मिळत आहे. ह्या पाणीपुरी विक्रेत्याकडे केळी आणि चनाने भरलेली पाणी पुरी मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या विक्रेत्याने चक्क पाणीपुरीच्या आत केळीचे तुकडे केले आहे. ह्या व्हिडिओमुळे अनेक पाणीपुरी खाणाऱ्याचे मन बिचलीत झाले आहेत. सोशल मीडियावर ह्या व्हिडिओत बऱ्याच युजर्सने कंमेट केले आहे. काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल होत गेला आणि युजर्सने ह्या व्हिडिओत कंमेट केले आहेत.
पहा कंमेट
https://marathi.latestly.com/maharashtra/darshana-pawar-murder-case-shocking-incident-in-darshana-pawar-murder-case-pune-news-rahul-handore472342-472342.html
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)