Viral Video: आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, दोन्ही वैमानिकांनी उडी मारून वाचवला जीव
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. विमान जमिनीवर पडण्यापूर्वीच विमानात बसलेल्या दोन वैमानिकांनी उडी मारली. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. हवाई दलाचे एमआयजी-२९ विमान हवेतच कोसळले होते. यानंतर विमानात मोठा स्फोट झाला आणि त्यात आग लागली.
Viral Video: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. विमान जमिनीवर पडण्यापूर्वीच विमानात बसलेल्या दोन वैमानिकांनी उडी मारली. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. हवाई दलाचे एमआयजी-२९ विमान हवेतच कोसळले होते. यानंतर विमानात मोठा स्फोट झाला आणि त्यात आग लागली. हे विमान कागरौलच्या सोनिगा गावाजवळील रिकाम्या शेतात पडले. या लढाऊ विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून उड्डाण केले होते. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावातील लोकही ते पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.
येथे पाहा, व्हिडीओ
VIDEO | Indian Air Force's MiG-29 fighter jet, which took off from Adampur in Punjab, crashes near Agra. The pilot and co-pilot ejected safely from the plane. Details awaited.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/KFOHIUHSFK
— Press Trust of India (@PTI_News) November 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2024 08:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

