Violence in West Bengal: आम्ही बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करतो- प्रकाश जावडेकर
जावडेकर यांनी म्हटले आहे की, ''एखाद्या मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो तर बंगालमध्ये कोण सुरक्षित आहे? ही हिंसा राज्य पुरस्कृत आहे. आम्ही बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करतो. दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. जावडेकर यांनी म्हटले आहे की, ''एखाद्या मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो तर बंगालमध्ये कोण सुरक्षित आहे? ही हिंसा राज्य पुरस्कृत आहे. आम्ही बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करतो. दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)