संगमेश्वर पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक आणि रत्नागिरीत पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक (Watch Video)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे वृत्त आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारण मोठे वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे वृत्त आहे. अशात अनेक ठिकाणी शिवसेना व भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची माहिती मिळत आहे. आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक आणि रत्नागिरीत पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)