Uttarakhand Bridge Collapse: मुसळधार पावसामुळे उत्तराखंड रामनगर येथे पूल कोसळला (Watch Video)
उत्तराखंडमधील रामनगरमध्ये शनिवारी मुसळधार पावसात पूल कोसळला. पीटीआय या वृत्तसंस्थेने उत्तराखंड पूल कोसळल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
उत्तराखंडमधील रामनगरमध्ये शनिवारी मुसळधार पावसात पूल कोसळला. पीटीआय या वृत्तसंस्थेने उत्तराखंड पूल कोसळल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या पावसाने जोर पकडला असून पावसाची संततधार सुरू आहे. आजही राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Advertisement
Advertisement