Uttar Pradesh Fire: नोएडा मध्ये Lotus Boulevard Society मध्ये भडकली आग ( Watch Video)

घरात एसी चा ब्लास्ट होऊन नोएडामध्ये रहिवासी कॉम्प्लेक्स मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.

नोएडा मध्ये Lotus Boulevard Society इथे आग भडकल्याची घटना समोर आली आहे. ही नोएडाच्या सेक्टर 110 मधील रहिवासी इमारतीमध्ये एका घरात एसी चा ब्लास्ट होऊन ही आग लागल्याचं समोर येत आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. उच्चभ्रू भागातील या आगीच्या घटनेनंतर इमारतीमधील नागरिकांनी तातडीने रिकाम्या स्थळी धाव घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement