Union Budget 2024 Live Streaming: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करणार केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प, कोठे पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग?

लोकसभा निवडणूक 2024 अगदी तोंडावर आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये केव्हाही या निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. अशा वेळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प (Union Budget 2024 Live Streaming) सादर करतील.

Representative Image (Photo Credit- ANI)

लोकसभा निवडणूक 2024 अगदी तोंडावर आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये केव्हाही या निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. अशा वेळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प (Union Budget 2024 Live Streaming) सादर करतील. हा अर्थसंकल्प अंतरीम असला तरी त्याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. आपणही हा अर्थसंकल्प सादर होताना थेट पाहू शकता. जाणून घ्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण म्हणजेच लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement