Union Budget 2024: मोदी सरकारचं बजेट सादर होताच Sensex घसरला
सेंसेक्स सध्या 79,845.67 वर आला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या पहिल्या बजेट नंतर शेअर बाजार आज घसरलं आहे. सकाळी बाजार उघडताच ते ग्रीन मध्ये होतं पण आता ते रेड झालं आहे. बजेट नंतर 656.41 अंकांनी खाली आहे. सेंसेक्स सध्या 79,845.67 वर आला आहे. सीतारामन यांनी मार्केट गेन टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर सेन्सेक्स 1.2 टक्क्यांहून अधिक घसरला आणि निफ्टी 50 इंट्राडे सत्रात 1.3 टक्क्यांनी घसरला आहे. New Tax Regime in Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यकडून नव्या कर रचनेमध्ये बदल जाहीर.
सेंसेक्स घसरला