UGC आणि AICTE कडून भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान मध्ये उच्च शिक्षणासाठी न जाण्याचा सल्ला

UGC आणि AICTE कडून भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान मध्ये उच्च शिक्षणासाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे.

UGC | File Image | (Photo Credits: PTI)

UGC आणि  AICTE कडून भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान मध्ये उच्च शिक्षणासाठी न जाण्याचा सल्ला  दिला आहे. पाकिस्तान मधील शैक्षणिक पदवीवर भारतात नोकरी दिली जाणार नसल्याचंही सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement