Typography Art of Ram Darbar: जोधपूरच्या तरूणीने 1 लाख वेळेस 'राम' लिहित साकारलं 'राम दरबार'; पहा थक्क करणारी ही कलाकृती
जोधपूरच्या Dr Shivani Manda या डॉक्टर तरूणीने 'राम' हा शब्द 1 लाख 1 वेळेस लिहत राम दरबार साकारला आहे.
जोधपूरच्या Dr Shivani Manda या डॉक्टर तरूणीने 'राम' हा शब्द 1 लाख 1 वेळेस लिहत राम दरबार साकारला आहे. प्रभू श्रीराम, सीता माता सोबतीला लक्ष्मण आणि हनुमान जी यांची साकारलेली छबी सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. पेंट ब्रश, विविध आकाराच्या, रंगाच्या पेन आणि स्केच पेनचा त्यामध्ये वापर करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)