जम्मू-काश्मीर: खानमोह भागात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरच्या खानमोह भागात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीरच्या खानमोह भागात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे. हे अल बद्र या दहशतवादी संघटनेटचे होते अशी माहिती IGP विजय कुमार यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement