Karnataka Exit Poll Results 2023 Live Streaming: कर्नाटक विधानसभा निवडणूक TV9 Marathi एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

TV9 Marathi एक्झिट पोल निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजता संपले.

Karnataka Exit Poll Results 2023 Live Streaming: कर्नाटक विधानसभा निवडणूक TV9 Marathi एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

TV9 Marathi Exit Poll Results 2023 Live Streaming: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदान पार पडले असून, प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या जनमताचे एक्झिट पोल्स निकालही जाहीर होऊ लागले आहेत. TV9 Marathi नेही एक्झिट पोल्सचे निकार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. TV9 Marathi एक्झिट पोल निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजता संपले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 06:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).