Uttarakhand च्या Rudraprayag मध्ये मुसळधार पाऊस आज सकाळी झाल्यानंतर एक 3 मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पहा ट्वीट
VIDEO | Three-storey building collapsed in Uttarakhand's Rudraprayag amid heavy rainfall earlier today. No injuries reported.
(Source: Third Party) pic.twitter.com/tAtCefbjUn
— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)