लस न देताच इंजेक्शन काढून घेतल्याचा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही; BMC ने दिले स्पष्टीकरण

व्यक्तीला लस देण्यासाठी इंजेक्शन त्याच्या दंडात घुसवले जात आहे मात्र लस न देताच ते इंजेक्शन बाहेर काढले जाते

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसत आहे की, व्यक्तीला लस देण्यासाठी इंजेक्शन त्याच्या दंडात घुसवले जात आहे मात्र लस न देताच ते इंजेक्शन बाहेर काढले जाते. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचे सोशल मिडियावर म्हटले जात आहे, मात्र बीएमसीने हा व्हिडीओ राज्यातील नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement