Indian Army च्या Regiment of Artillery मध्ये महिला ऑफिसर ची पहिली तुकडी दाखल
पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तीन उत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि उर्वरित दोन पश्चिमेकडील आव्हानात्मक ठिकाणी तैनात आहेत.
Indian Army च्या Regiment of Artillery मध्ये महिला ऑफिसर ची पहिली तुकडी दाखल झाली आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA), चेन्नई येथे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच महिला अधिकारी आज Regiment of Artillery मध्ये दाखल झाल्या आहेत. या तरुण महिला अधिकाऱ्यांची सर्व प्रकारच्या तोफखाना युनिटमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तीन उत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि उर्वरित दोन पश्चिमेकडील आव्हानात्मक ठिकाणी तैनात आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)