Indian Air Force Video: भारतीय वायुसेनेचा आज 90 स्थापना दिन, पहा डोळ्यांचे पारणे फेडणारे एअर फोर्सची प्रात्याक्षिके!

भारत वायुसेना स्थापना दिवसा निमित्त चंदीगडच्या सुखना तलाव येथील आकाशात वायु सेनेकडून विशेष प्रत्याक्षिके सादर करण्यात आली आहे.

आज भारतीय वायु दल  (Indian Air Force) 90 वा वायुसेना दिवस साजरा करत आहे. तरी आजच्या या विशेष दिवसा निमित्त चंदीगडच्या (Chandigarh) सुखना तलाव येथील आकाशात वायु सेनेकडून विशेष प्रत्याक्षिके सादर करण्यात आली आहे. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement