BJP National President पदी JP Nadda जून 2024 पर्यंत कायम राहणार - अमित शाह

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर JP Nadda हे जून 2024 पर्यंत कायम राहणार आहे.

JPNadda | Twitter

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष  पदावर  JP Nadda हे जून 2024 पर्यंत कायम राहणार आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये कार्यकाल वाढवण्यावर निर्णय झाला आहे. देशात विविध 9 राज्यांमधील निवडणूका आणि आगामी वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)