Tempo Traveller on Fire in Manali: मनाली मध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आग; ड्रायव्हर सह 9 प्रवासी सुदैवाने सुखरूप पडले बाहेर

मनाली मध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Manali Fire| Twitter/ANI

मनाली मध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ड्रायव्हर सह 9 प्रवासी सुदैवाने सुखरूप पडले बाहेर पडले आहेत. ही घटना  Vashisht भागातील असून ही आग काही तांत्रिक घोळामुळे लागली आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सारे प्रवासी दिल्लीचे होते तर सारे या भयावह अपघातानंतर सुरक्षित आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement