Shia Muslims Oppose Same Sex Marriage: तेलंगणाच्या मरकाझी शिया उलेमा कौन्सिलचा समलिंगी विवाहाला विरोध
समलैंगिक विवाहाला भारतासाठी परकीय संकल्पना म्हटले आहे.
तेलंगणातील मरकाझी शिया उलेमा कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाला विरोध केला आहे. एका प्रलंबित प्रकरणात बाजू मांडताना त्यांनी आपले मत मांडले. अशा जोडप्यांनी वाढवलेली मुलं स्त्री पुरुषांच्या तुलनेत मागे राहतात. समलैंगिक विवाहाला भारतासाठी परकीय संकल्पना म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)