PM Narendra Modi's Aircraft Suffers Technical Snag: मोठी बातमी! देवघर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड

झारखंडमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. परिणामी पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरचे देवघर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

PM Modi(PC - X/@PMOIndia)

PM Narendra Modi's Aircraft Suffers Technical Snag: झारखंडमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. परिणामी पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरचे देवघर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झारखंडमध्ये दोन सभांना संबोधित केले. बिरसा मुंडा यांची जयंती 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरी केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement