Surat Shocker: सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच घेतला नवजात बाळाचा जीव; पोलिसांनी तासाभरात उलगडलं हत्येचं गुढ!
सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच नवजात बाळाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे
सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच नवजात बाळाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तासाभरात या हत्याकांडाचा तपास करत आरोपी आणि हत्येमागील कारण समोर आणलं आहे. या मुलाचा जन्म अनैतिक संबंधांमधून झाला होता. त्यामुळे जबाबदारी स्वीकरण्यास तयार नसल्याने आईनेच मुलाचा जीव घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement