Surat Railway Station Viral Video: सूरत रेल्वे स्टेशनवर RPF जवानामुळे दोन महिलांना जीवदान, पाहा व्हिडिओ

रेल्वे सुरक्षा विशेष दलाचा एक जवान दोन महिलांसाठी जीवनदूत ठरला आहे. सूरत रल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवावर बेतू शकेल असा धाडसी प्रयत्न करत असलेल्या महिला अयशस्वी ठरल्या. पाय घसरुन त्या फलाट आणि रेल्वेच्या रिकाम्या जागेत अडकून ट्रेनखाली येणार इतक्यात हा जवान मदतीला धावून आला. त्याने विद्यूतवेगाने दोन्ही महिलांना बाजूला खेचले. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले

Surat Railway Station

रेल्वे सुरक्षा विशेष दलाचा एक जवान दोन महिलांसाठी जीवनदूत ठरला आहे. सूरत रल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवावर बेतू शकेल असा धाडसी प्रयत्न करत असलेल्या महिला अयशस्वी ठरल्या. पाय घसरुन त्या फलाट आणि रेल्वेच्या रिकाम्या जागेत अडकून ट्रेनखाली येणार इतक्यात हा जवान मदतीला धावून आला. त्याने विद्यूतवेगाने दोन्ही महिलांना बाजूला खेचले. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. अरविंद कुमार असे या जवानाचे नाव आहे. त्याच्या धाडसाचा आणि मदतीचा थरार दाखवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement