Bengaluru च्या टेक क्षेत्रात दिवस-रात्र पाळीत काम करणार्या जोडप्याला घटस्फोटाची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; पुन्हा विचार करण्याचं मात्र आवाहन
Bengaluru च्या टेक क्षेत्रात दिवस-रात्र पाळीत काम करणार्या जोडप्याला घटस्फोटाची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
Bengaluru च्या टेक क्षेत्रात दिवस-रात्र पाळीत काम करणार्या जोडप्याला घटस्फोटाची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या जोडप्यामध्ये एक जण सकाळी तर दुसरा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. दरम्यान बेंगळूरू मध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण फार नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा विचार करण्याचं आवाहन कोर्टाने केलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Advertisement
Advertisement
Advertisement